¡Sorpréndeme!

Corona: देशात पुन्हा करोना रुग्णांची वाढ!; दोन दिवसीय करोना मॉकड्रीलचे आयोजन | Bharati Pawar

2023-04-10 0 Dailymotion

Corona: देशात पुन्हा करोना रुग्णांची वाढ!; दोन दिवसीय करोना मॉकड्रीलचे आयोजन | Bharati Pawar

देशभरासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यासाठी आरोग्य प्रशासन तयार ठेवण्यासाठी मॉकड्रीलचे आयोजन देशपातळीवर करण्यात येत आहे. नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मॉकड्रील पार पडले. कोरोना डमी रुग्णाची कोरोना चाचणी करत आणि कोरोना रुग्ण वाढले तर जिल्हा रुग्णालयात काय तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात पाहणी करत मॉकड्रील घेण्यात आले. दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून प्रशासनाने देखील पूर्ण तयारी केल्याची माहिती यावेळी पवार यांनी दिली.